जगभरची (world) डोके दुखी ठरलेला कोरोना (covid) हा आजार लवकरच संपुष्टात येईल असे मत आंतराष्ट्रीय दर्जाचे विषाणू शास्त्रज्ञांनी केला आहे
वॊशिंग्टन – जे रोग येतात ते जातात हि कोणताही रोग हा कायमस्वरूपी नसतो ,लसीकरण हि सर्वात मजबूत ढाल आहे असे मत विष्णुशास्त्रज्ञ डॉ.कुटूंब महमूद यांनी एएनआयशी बोलताना मांडले.
कोरोना वेतरिक्त कोणताही साथीचा रोग हा कायमस्वरूपी नसतो आणि म्हणून कोरोना (Covid) हि लवकर संपेल.जसे जसे आपण ह्या वर्षाला आपण सामोरे जात आहोत तसेच हा रोग हि कमी कमी होत नाहीसा होईल असे मत डॉ कुटूंब यांनी मांडले.
भारत (India) देशानी वर्षभरामध्ये ६० टक्के लसीकरणाचा आकडा पार केला हे विशेष आहे कॊतुकास्पद आहे . २१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतात कोव्हीड – १९ लसीचे १०० कोती डॉस पूर्ण झाले आहे. तज्ञ् म्हणतात कि कोरोनासंसर्गाचा संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती पाहता जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झाल्यास आपण कोरोना ची लाट थांबता येईल.
लसीकरणाचा आकडा हा १०० कोटी झाला असला तरी लसीचे दोन्ही डोस झालेल्यांची संख्या हि २८ कोटी एवढी आहे.
जास्तीत जास्त लोकांनी लास घेतल्यास कोरोना(Covid) पासून सुरक्षा मिळेल राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले कि सरकार चे ” प्रत्येक दिवशी १५ लाख डोस देण्याचं टार्गेट आहे.
महत्वाच्या बातम्या –