Skin Care Tips | चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने कोरफड लावल्याने होतील अनेक समस्या दूर

Skin Care Tips | चेहऱ्यावर 'या' पद्धतीने कोरफड लावल्याने होतील अनेक समस्या दूर Skin Care Tips

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे चेहऱ्याला (Skin) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आजकाल स्किनची अधिक काळजी (Care) घेणे गरजेचे झाले आहे. आजकाल चेहऱ्यावर मुरूम, डाग यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहे. पण या समस्या असल्यास लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. कारण याचा सौंदर्यावर खूप मोठा परिणाम होतो. या … Read more

Vitamin Deficiency | ‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर वाढतात पांढरे डाग

Vitamin Deficiency | 'या' विटामिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर वाढतात पांढरे डाग Skin Care Tips

Vitamin Deficiency | टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही अनेकदा अनेक लोकांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग बघितले असतील. लाखो प्रयत्न करूनही हे डाग साफ होत नाही. त्यामुळे अनेक लोक महागडे उत्पादनांची मदत घेऊन हे डाग दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण हे डाग काही केल्या दूर होत नाही. कारण या डागांमध्ये कुठेतरी शरीरातील विटामिन (Vitamin) ची कमतरता (Deficiency) कारणीभूत … Read more

Winter Health Care | हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी दुधासोबत करा ‘या’ गोष्टींचे सेवन

Winter Health Care | हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी दुधासोबत करा 'या' गोष्टींचे सेवन Skin Care Tips

Winter Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) आरोग्याची (Health) अधिक काळजी (Care) घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी लोक अनेक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करतात. यामध्ये प्रामुख्याने अनेकजण आपल्या आहारात दुधाचा (Milk) समावेश करतात. कारण दूध हे आपल्या आरोग्यासाठी … Read more

Coconut Oil | हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर दररोज खोबरेल तेल लावल्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Coconut Oil | हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर दररोज खोबरेल तेल लावल्याने मिळतील 'हे' जबरदस्त फायदे Skin Care Tips

Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: खोबरेल तेल (Coconut Oil) जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. कारण खोबरेल तेल नियमित आपल्या केसांना लावल्याने केस निरोगी राहतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये अनेकजण त्वचेवर (Skin) खोबरेल तेल लावत असतात. हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते. या तेलाने त्वचेवरील अनेक समस्या देखील दूर होतात. … Read more

Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेला मुलायम बनवण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती मॉइश्चरायझर

Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेला मुलायम बनवण्यासाठी वापरा 'हे' घरगुती मॉइश्चरायझर Skin Care Tips

Winter Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) वातावरणामुळे त्वचेला (Skin) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये त्वचेला कोरडेपणाच्या (Dry Skin) समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यामध्ये त्वचेवरील कोरडेपणा टाळण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेले उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन त्वचेला जास्त काळ मऊ आणि हायड्रेट ठेवू … Read more

Health Care | आवळा चूर्ण खाल्ल्याने मिळतात आरोग्याला ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Care | आवळा चूर्ण खाल्ल्याने मिळतात आरोग्याला 'हे' जबरदस्त फायदे Skin Care Tips

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: आवळा (Amla) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतो. अनेकलोक कच्च्या आवळ्याचे सेवन करतात, तर अनेकांना आवळ्याचे चूर्ण खायला आवडते. कच्चा आवळ्यापेक्षा आवळ्याची पावडर आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. कारण आवळ्याच्या चूर्णमध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी लागणारे पोषक घटक आढळून येतात. त्याचबरोबर आवळा पावडरचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था … Read more

Walnut Water | अक्रोडाचे पाणी प्यायल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Walnut Water | अक्रोडाचे पाणी प्यायल्याने मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे Skin Care Tips

Walnut Water | टीम महाराष्ट्र देशा: अक्रोड (Walnut) खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात असे आपण नेहमी ऐकत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? अक्रोडाचे पाणी (Walnut Water) देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. होय! अक्रोड खाल्ल्याने जेवढे शरीराला फायदे मिळतात तेवढेच अक्रोडाचे पाणी प्यायल्याने देखील मिळतात. अक्रोडमध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळतात. यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 … Read more

Skin Care | सावधान! चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने होऊ शकतात ‘हे’ तोटे

Skin Care | सावधान! चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने होऊ शकतात 'हे' तोटे Skin Care Tips

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने शतकानुशतके मुलतानी माती चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते. चेहऱ्यावर काही जरी समस्या निर्माण झाली तरी अनेक जण मुलतानी माती चेहऱ्यावर लावतात. कारण मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे होतात. पण तुम्हाला माहित आहे का? मुलतानी … Read more

Weight Gain Tips | हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Weight Gain Tips | हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश Skin Care Tips

Weight Gain Tips | टीम महाराष्ट्र देशा: अनेक लोकांना आपले वजन वाढवायचे (Weight Gain) असते. हिवाळा (Winter) हा ऋतू वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. कारण हिवाळ्यामध्ये योग्य प्रकारे आहार घेतल्याने झपाट्याने वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन वाढण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढल्यास कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. यासाठी तुम्ही घरी तयार केलेल्या … Read more

Hair Care | केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Care | केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा 'या' पद्धतीने करा वापर Skin Care Tips

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: आवळा (Amla) ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. आवळा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर आवळा आपल्या केसांसाठी (Hair Care) देखील खूप फायदेशीर असतो. आवळ्याच्या मदतीने तुम्ही केसांच्या समस्या दूर करू शकतात. त्याचबरोबर आवळा केस गळतीची समस्या देखील थांबवू शकतो. हिवाळ्यामध्ये तुम्ही जर केस गळण्याच्या समस्येला त्रस्त असाल, तर तुम्ही … Read more