दालचीनीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

दालचीनीचा वापर स्वयंपाक घरात केला जातो. परंतु दालचीनीत औषधी गुण आहेत. पोटाचे विकार, टाइफाइड, शयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांवर दालचिनी लाभदायी आहे. तेल, साबन दंतमंजन, पेस्ट, चाकलेट, सुगंध तयार करताना दालचिनीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे दालचिनी आणि मधामुळे टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येतात.

  • दालचीनीचे एक तुकडे तोंडात चघळल्याने मुखदुर्गंधी दूर होते.
  • दालचीनीचे तेल दुखणे, जखम तसेच सूजवर गुणकारी असते.
  • ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून तयार झालेली पेस्ट टक्कल पडलेल्या भागावर लावल्याने काही दिवसातच काळे केस येतात.
  • दालचीनीमुळे त्वचा निखारते तसेच खाजसारखे आजार बरे होतात.
  • दररोज सकाळी एक कप गरम पाण्यात मध आणि दालचीनीची पावडर घेतल्याने पोटाचे विकार दूर होतात.
  • दालचीनी आरोग्यासाठी लाभकारी असून पाचक रसाच्या स्त्रावाला देखील उत्तेजित करते. दातांविषयी समस्या देखील दूर होतात.
  • रात्री झोपण्याआधी एक चिमुट दालचीनी पावडर मधासोबत नियमित घेतल्याने मानसिक तनाव कमी होतो. स्मरणशक्ति वाढते.
  • थंड हवेमुळे होणारे डोकेदुखीही दारचिनीमुळे कमी होते.
  • दालचीनी पावडर आणि लींबूचा रस चेहऱ्यावर लावल्याने पुटकळ्या कमी होतात तसेच ब्लॅकहेड्सही दूर होतात.

महत्वाच्या बातम्या –