व्यस्त जीवनात ‘निरोगी’ राहण्यासाठी हे नक्की करा ; जाणून घ्या टिप्स !

निरोगी आरोग्य(Healthy health) ठेवण्यासाठी माणूस खूप काही करतो तसेच खूप पैसे हि घालवतात, जिम लावणे इ. परंतु आपण काही उपाय बघुयात जे तुम्हाला दिवसभर खुश(Happy) आणि उत्साही(Enthusiastic) ठेवेल आणि आरोग्य(helth) हि निरोग्य राहील. आपण एक एक मुद्दे बघुयात जे फायदेशीर ठरतील.

सकाळची सुरुवात हि एक ग्लास पाणी पिऊन करा. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर, सकाळी उठून पाणी पिल्यास तुमच्या पेशींना ‘हायड्रेट’ करते आणि तुम्हाला जागे करण्यात मदत करते व तुम्हाला फ्रेश हि वाटेत. पाणी पिल्यांनंतर दिवसभर थंड किंवा उबदार वाटते. हे तुम्हाला खोटे वाटू शकते परंतु हे सत्य आहे, व दिवसभर सोबत पाणी ठेवावे त्यामुळं तुम्ही सारखं पाणी पित रहाल पाणी पिणे हे आरोग्यसाठी(helth) खूप लाभदायक आहे.

माणसाची जीवनावश्यक(Essential for life) गरज म्हणजे झोप आहे. तसेच झोप घेणे हा आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.आणि जर तुमची पूर्ण झोप झाली नाही तर अनेक परिणामाला सामोरे जावा लागेल झोप न झाल्यास ऊर्जा पातळी कमी होते, एकाग्रता आणि भूक नियंत्रणावर नकारात्मक(Negative) परिणाम होतो. तुम्ही पूर्ण झोप घेताय ना ह्याची नेहमी खात्री करावी. आणि तुमच्या व्यस्त जीवनात तुम्ही तुमचा झोपेचा वेळ सुद्धा नेमा जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील.

व्यायाम(Exercise) खूप फायदेशीर आहे निरोगी शरीरासाठी तसेच तुमचे आयुष्य हि वाढवते आणि अवयव सुद्धा मजबूत होण्यास मदत करते !
व्यायामामुळे(Exercise) तुमहाला उत्साही वाटते आणि झोप हि व्यवस्तीत लागते आणि दिवसभर फ्रेश वाटते.

व्यायाम(Exercise) घरी कसा करावा ह्यासाठी ऑनलाइन संसाधने आहेत. (इंटरनेट वर ) भरपूर ऑनलाइन योग सत्रे आहेत, त्याद्वारे तुम्ही बघून करू शकता.

आपल्या व्यस्त जीवनशैलीत शरीरासोबत मेंदू(The brain) हि सतत कार्यरत असतो म्हणूनच मेंदूला फायदा देणारे आणि मेंदूच्या कार्याला चालना देणारे पदार्थ तुम्ही नेहमी खावेत.
उदा मासे – माश्यात खूप गुणधर्म आढळतात. चे मेंदूंना चालना देण्यास मदत करते.

महत्वाच्या बातम्या –