भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
- मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
- भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
- वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
- भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठीही भेंडी उपयुक्त आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- सतर्क राहा: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
- पुढेचे चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
- जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; तर ‘या’ धरणांच्या साठ्यामध्ये वाढ
- बेरोजगारांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय