उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते कारण बेल फळामधील उपयोगी गुणधर्मामुळे आयुर्वेदात बेल फळाला अनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते. पण, त्याला फोडल्यास त्याच्या आतील गर तितकाच मऊ व चिकट असतो.
चला तर जाणून घेऊ फायदे…..
- पोटाच्या समस्यांसाठी बेलाचे फळ रामबाण आहे. बेलाचे शरबत प्यायल्यास बद्धकोष्ठता मूळापासून नष्ट होते.
- बेलामध्ये लेक्साटीव्हचा स्तर अधिक असतो. ते शरीरामध्ये रक्ताची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. शरीरात इन्सुलिन बनवण्यासाठी बेल सर्वाधिक मदत करते. यामुळे मधूमेहाला आराम मिळतो.
- ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे अशांनी बेलाची पाने नियमित खाल्ली तर त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
- डिहाड्रेशन झाल्यास बेलाचे ताजे पाने वाटून मेंदीसारखे पायाच्या तळव्यावर लावावे, शिवाय माथ्यावर, छातीवरसुध्दा मालिश करावी. मिश्री टाकून बेलाच्या फळाचे शरबत प्यायल्यास त्वरित आराम मिळतो.
महत्वाच्या बातम्या –
- कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी
- ऐन दिवाळीत एलपीजी सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘या’ जिल्ह्यात अनुदान वाटपास सुरुवात
- सीताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये काही दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता