बहुतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये हळद प्रमुख घटक म्हणून वापरली जाते. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हळद ही आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक आहे. त्वचा स्वच्छ, संसर्गमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
हळद वापरल्याने चेहरा सतेज बनतो. हळदीत मध आणि दुधाचा वापर करून आपण ह्याच्या गुणधर्मात वाढ करता येते.आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने बनविण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
आपण घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्याची उत्तमरीत्या निगा ठेवू शकतो. चेहरा गोरा आणि सुंदर बनविण्यासाठी हळदी फेस पॅक
चमचा हळद पावडर, 2 चमचे दूध, 1 चमचा मध घेऊन ह्यांना एकत्र मिसळून ह्याची पेस्ट करून आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. नंतर चेहरा गार पाण्याने धुऊन घ्या.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुढील ४ दिवस अतिमुसळधार पाऊस; तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज ॲलर्ट जारी
- राज्यात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी
- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू – उद्धव ठाकरे
- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू – उद्धव ठाकरे
- जगातील सर्वात शक्तिशाली फळ तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या