तुम्हाला माहित असेलच की कच्चा कांदा खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही कांद्यास सलाद मध्ये कच्चा वापरू शकता. काय तुम्ही कच्चा कांदा खात नाहीत? जर नाही तर आज पासूनच कच्चा कांदा खाणे सुरु करा. कारण कच्चा कांदा खाण्याचे फायदे भरपूर आहेत. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर आणि इतर आवश्यक विटामिन्स असतात. जे शरीरास अनेक आजारा पासून दूर ठेवतात. कच्चा कांदा तुम्ही सेंडविच, सलाद आणि चाट इत्यादी मध्ये टाकून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊ फायदे….
तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?
- कांद्याच्या सेवनामुळे यौवन दुर्बलता दूर होण्यास मदत होते.
- कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे. भरपूर प्रमाणात कांदा खाल्ल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी होते.
- कच्चा कांद्यावर लिंबू पिळून सेवन केल्याने अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होते.
कारले लागवड कशी करावी, जाणून घ्या
- सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीवर कांदा रामबाण उपाय आहे.
- कांद्याच्या रसात गुळ अथवा मध एकत्र करून पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
- रोज कांद्याचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन रक्त प्रवाहित राहते. घट्ट होत नाही.
- कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –