कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे, जाणून घ्या

महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात कडुलिंबाचा वृक्ष सहज आढळतो, कडुलिंबाची पाने कडवट असल्याने ते अनेक आजारांना दूर ठेवतात. कडूलिंबाची पाने अंघाळीच्या पानात टाकून अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे …..

  • कडूलिंबाच्या पानात बॅक्टेरिया दूर होतात, त्यामुळे काखेतील बॅक्टोरिया मारले जातात, शरीराची दुर्गंधी दूर होते.
  • कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर जिभेवर कडवटपणा येतो, पण तो मुखदुर्गंधीला मारक असतो, म्हणून तो देखील फायदेशीर ठरतो.
  • कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला आलेली खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते.
  • कडुलिंबाच्या पाण्यात औषधी तत्व आहेत, डोळ्याच्या आजूबाजूला त्रासदायक असणारे बॅक्टरीया या पाण्यामुळे आपोआप मारले जातात. डोळे निरोगी होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –