अनेकांच्या वाटत भात खाल्यामुळे जाड होण्याची. रात्री जेवन झल्यानंतर उरलेला भात आपण फेकून देतो. पण तो भात फेकून न देता सकाळी खाल्याने शरीरास लाभदायक ठरतो. शिळ्या भाताच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तांदूळ / भातामधील फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम घटक कॅन्सरशी लढण्यास शरीराला मदत करतात.
– शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.
सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय आहेत फायदे , घ्या जाणून …
– तुम्हांला अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल.
– तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते.
हिवाळ्यात सीताफळ खाणे फायदेशीर !
– शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रीत राहते.
– भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.
अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर https://t.co/QNzTFafrGA
— KrushiNama (@krushinama) December 28, 2019
उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे अर्थचक्र तूर पिकाच्या भरवश्यावर https://t.co/KKj32NE6pM
— KrushiNama (@krushinama) December 28, 2019