जिरायती गव्हाची पेरणी

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. प्रस्तुत लेखात जिरायती गव्हाच्या लागवडी विषयी उहापोह केला आहे. जमिन व पूर्वमशागत: गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी … Read more

गव्हाची उशिरा पेरणी

बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. ऊस तोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास 30 टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने एकंदरीतच गहू लागवड क्षेत्रात घट येण्याची … Read more

तंत्र भुईमुग लागवडीचे

भुईमुग हे एक तेलबिया वर्गातील महत्वाचे पिक असून देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के तेलासाठी, 10 टक्के प्रक्रिया करून खाणे व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (25 टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये आंतरपीक घेऊन … Read more

यशोगाथा: ‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती

नाशिक: सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावनाल्यावर साखळी बंधारे बांधल्याने सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथल्या शेतकऱ्यांनी खडकाळ डोंगरावर कष्टाने जिरायतीचे रुपांतर बागायती शेतीत केले आहे.सिन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव डोंगरावर वसलेले आहे. अवघ्या काही इंचाच्या मातीच्या थरानंतर इथे खडक लागतो. पाऊस चांगला होऊनही पाणी डोंगरावरून वाहून जात … Read more

किटकनाशके फवारणी करताना ही घ्या काळजी !

अकोला : कीटकनाशकांची फवारणी करतांना विदर्भात १८ शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला.  शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर ५४६ शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे … Read more