गुणकारी लवंग; लवंग एक फायदे अनेक…

आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते.

  • आपल्या घरी आपले आजी आजोबा असतात. त्यांना अधिक वेळा सांधेदुखी गुडघेदूखी होत असते, त्यावर उपाय म्हणून आपण लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्यास त्यांचा बर्यापैकी त्रास कमी होतो.
  • ज्या लोकांना जळजळ म्हणजे ऍसिडिटी ची समस्या असते, त्यांनी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंग चा खिस करून चांगले मिसळून प्यावे. यामुळे तुमची ऍसिडिटी लवकर  बरी होईल.
  • थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवा, जेव्हा आपले नाक बंद होईल किंवा सर्दी झाल्यास एकदा वास घेतला तर आपले नाक पटकन मोकळे होते.
  • लवंग मध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात ज्यामुळे स्कीन साँफ्ट आणि शायनी होते.
  • लवंग मध्ये ‘विटामिन ए’अधिक असते त्यामुळे डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात मदत करते.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्यदायी पालक भाजी, जाणून घ्या पालक भाजी खाण्याचे फायदे….

जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……

हिवाळ्यात अंडे का खावे? जाणून घ्या काय आहेत फायदे…..

कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही(