अळू लागवड तंत्रज्ञान, हंगाम आणि लागवड पद्धती, माहित करून घ्या

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील भागांत अळूची लागवड कमी-अधिक प्रमाणात केली जात आहे. अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. अळू हे जोमाने वाढणारे पीक आहे. याच्या पानांचा वापर वडी तयार करण्यासाठी केला जातो, तर कंद उकडून खातात. नारळ, सुपारी बागेत आंतरपीक किंवा सलग पीक … Read more