उडीद पिक ; कमी कालावधीत जास्त उत्पादन

उडीद हे ७०-७५ दिवसात येणारे पिक आहे. मुख्य पिक म्हणूनच नाही तर आंतरपीक म्हणूनही याची लागवड उपयोगी ठरते. उडीदाला मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारपड, चोपण आणि अत्यंत हलकी जमीन लागवडीसाठी टाळावी. खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकात तुरीच्या पाठोपाठ मूग व उडीद ही महत्त्वाची पिके महाराष्ट्रात घेतली जातात. मार्च-एप्रिलमध्ये जमीन नांगरून … Read more