Benefits of Pulses | दररोज कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Benefits of Pulses | दररोज कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Benefits of Pulses | टीम कृषीनामा: कडधान्य आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयरन, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रस आढळून येतात. कडधान्य खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. त्याचबरोबर कडधान्याचे नियमित सेवन केल्याने हृदय देखील निरोगी राहू शकते. याचे नियमित सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते परिणामी वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर कडधान्य खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा … Read more

तंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून … Read more

‘या’ उपायांनी तुम्ही जास्त काळ टिकवू शकाल कडधान्य आणि भाज्या ! जाणून घ्या

स्वयंपाकघर…किचन.. प्रत्येक घरातली महत्त्वाची जागा. आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स. कच्ची केळी ,फणस, सुरण आणि इतर कंदमुळे कापण्याआधी किंवा सोलण्याआधी हाताला आणि विळीला थोडं तेल लावावं. त्यामुळे हाताला चिकटपणा किंवा खाज येत नाही. फ्लॉवरमध्ये कीड असेल तर ते मीठाच्या पाण्यात ठेवावं, त्यातून किडी स्वत:हून बाहेर येतील. फ्रीजला … Read more