शेतकऱ्याने पेरू शेतीतून मिळवले नऊ लाखांचे उत्पन्न

दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेमध्ये सध्या करमाळा तालुका येथील प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या व्हीएनआर जातीच्या पेरूचा बोलबाला आहे. हे पेरू चवीला स्वादिष्ट असून त्या एका पेरूचे वजन एक ते सव्वा किलो आहे. त्यामुळे सध्या दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेत करमाळ्याचा पेरू गाजत आहे. विशेष म्हणजे लबडे यांनी पेरू शेतीतून आतापर्यंत नऊ लाख रुपये कमावले आहेत. आजपर्यंत लबडे … Read more