शिंगाड्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

शिंगाडे खाण्याचे फायदे : डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं. अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात. शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या … Read more

आवळा सरबत प्या आणि टाळा हे आजार….

कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे. वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही … Read more

सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. पण तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच दडलं आहे. त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. Hair … Read more

अळूची पाने खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बाजारात ही पाने सहज उपलब्ध असतात. या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात आळूच्या पानांचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घ्या काय आहेत याचे फायदे. डोळ्यांची … Read more

जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे….

अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित १० दिवस  भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर … Read more

रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं

केळं खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. केळ्यात पोषक तत्व सर्वाधिक प्रमाणात असतं यामुळे याचं सेवन केल्यावर अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार, केळं खाल्याने शरिरात ऊर्जा आणि शक्ती निर्माण होते. सर्दीसाठी करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय ! उकळलेलं केळं खाल्यमुळे तुम्हाला तुमच्या शरिरात खूप लवकरच वेगळा बदल पाहायला मिळेल. रात्री झोपण्याअगोदर उकळलेलं सोनं खाल्यास तुम्हाला त्याचा फायदा … Read more

जाणून घ्या ; फणस खाण्याचे हे आहेत फायदे….

फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे. फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. फणसात असलेल्या पॉटेशिअममुळे हृदयाचं आरोग्यही तंदुरुस्थ राहतं. … Read more

करवंदाचे औषधी गुणधर्म

‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले फळ म्हणजे करवंद. हे  छोट्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे.  सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. हे करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे. करवंदामध्ये नैसर्गिकररीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या … Read more