‘पुण्यात’ काल पेक्षा आज एक हजराहून वाढले कोरोना रुग्ण !

पुण्यातील रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज वाढली असून पुणे शहरात 8,301 रुग्णांची नोंद झाली आहे तसेच 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. पुणे – पुणे शहरात बऱ्याच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे(The number of corona patients is increasing tremendously). गेल्या 24 तासात पुणे महापालिका क्षेत्रात 8,301 रुग्णांची नोंद तसेच चार जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

शाळा ,कॉलेज सुरु होणार का? याबात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

मुंबई –  मागील काही दिवसापासून  कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले असून शाळा ,कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली … Read more

कोरोनाचा कहर; राज्यात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

मुंबई –  देशात कोरोनाचा कहर (havoc) सुरूच आहे. देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. … Read more

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित

मुंबई – राज्यात कोरोना (Corona) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्‍या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरित करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाख, सोलापूर जिल्ह्याला १० … Read more

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात 1 लाख 94 हजार 720 कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  1 लाख 94 हजार 720 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात … Read more

देशात गेल्या २४ तासात 1 लाख 79 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद; ‘इतक्या’ कोरोनारुग्णांचा मृत्यू

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 1 लाख 68 हजार 63 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात … Read more

काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासात ४४ हजार ३८८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत … Read more

कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका – उद्धव ठाकरे यांचे जनतेला कळकळीचे आवाहन

मुंबई – “कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा … Read more

देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव; आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता … Read more

राज्यात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात ४०,९२५ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई –  राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. मागील १५ … Read more