Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा 'या' गोष्टी

Coconut Oil | टीम कृषीनामा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरतात. पण ही उत्पादन केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केस काळे ठेवण्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही … Read more

Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Immunity Power | टीम कृषीनामा: निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमची इम्युनिटी पॉवर मजबूत असते तेव्हा तुम्ही संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकतात. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. परंतु, या गोष्टीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती पर्यायांचा अवलंब करू शकतात. हे घरगुती … Read more

ग्रीन टीमध्ये मिसळा लिंबाचा रस आणि ‘हे’ आयुर्वेदिक घटक होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

ग्रीन टी

मुंबई – आपल्या देशामध्ये चहा प्रेमी खूप आहेत. रोजचे ताणतणाव, दिवसाची सुरुवात करण्यासाठी म्हणून अनेक जण चहा पिणे पसंत करतात.  पण जे डाएट करतात ते ग्रीन टी पितात. तर काहींना लेमन टी आवडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ग्रीन टी आणखी चविष्ट बनेल. तसेच, त्याचे फायदे देखील वाढतील लिंबाचा रस ग्रीन … Read more

‘या’ पदार्थांचे सेवन करून मुरुमांची समस्या दूर करा….

‘या’ पदार्थांचे सेवन करून मुरुमांची समस्या दूर करा.... समावेश

हार्मोन असंतुलन, वाढतं प्रदूषण आणि धूळ यामुळे सध्या प्रत्येकाला मुरुमांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. रोजच्या धावपळीच्या जगात आपल्याला त्वेचेची काळजी घेणे शक्य नाही. पण काही पदार्थांच्या सेवनाने मुरुमांची समस्या दूर करू शकतो. ब्राऊन राइस – ब्राऊन राइसमध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन, मॅग्नेशिअम आणि अँटिऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं. व्हिटॅमिन बी आपल्या शरीरातील अतिरिक्त तणावं कमी करुन हार्मोन्सची … Read more

जाणून घ्या ग्रीन टीचे अनेक फायदे….

जाणून घ्या ग्रीन टीचे अनेक फायदे.... समावेश

ग्रीन टीचे अनेक फायदे असल्याचं ऐकलं आहे. ग्रीन टी लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. पण अनेकांना ग्रीन टीच्या अधिक सेवनामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत कदाचित माहिती नसेल. अनेकांना ग्रीन टी कधी आणि किती प्रमाणात घ्यावी याबाबत माहिती नसते. – याशिवाय ग्रीन टीच्या अतिसेवनाने हाडं कमकुवत होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे शरीरात कॅल्शियम काम करत नाही आणि ते बाहेर … Read more

हे आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे….

green-teagreen-tea

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये. जाणून घ्या काय आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे – … Read more