पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा – भाजप आमदाराचा इशारा

जालना: पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्श का खंडित करतात? असा जाब विचारत माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांनी अधिकाऱ्यांना नियमाचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला दिला. पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन (Power connection) तोडले तर याद राखा असा इशारा बबनराव लोणीकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तुम्हाला शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून जालन्यात शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील हस्तपोखरी गावात घडली आहे. सोमनाथ जगनराव गाढे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते ४२ वर्षांचे होते. सोमनाथ यांना तीन एकर कोरडवाहू शेती आहे. मात्र सततच्या दुष्काळामुळे घराचा गाडा कसा चालवायचा ही चिंता त्यांना सतावत होती. त्यातच यंदा मोठ्या मुलीचं लग्न करून दिलं. यासाठी त्यांनी … Read more