शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना विविध संकटातून जावे लागत आहे. तसेच २०१७ मध्ये पीक कर्जमाफीची घोषणा झाली. परंतू वाशिम जिल्हयातील काही शेतकऱ्यांना अजूनही त्याचा लाभ मिळाला नाही. तसेच जांब अढाव येथील शेतकऱ्यांच्या देखील खूप मागण्या प्रलंबित आहेत. या सर्व मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी शेतकरीा बचाव संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन संबंधित … Read more