पाथरीत ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक

पाथरीत ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक पाथरी

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये काल म्हणजेच ३१ जानेवारी २०२० रोजी ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक झाली असून ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले आहे.कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक झाली.प्रतिक्विंटलला ४०० ते १२०० रुपये दर मिळाले.कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. परभणीत गाजर ८०० ते १५०० … Read more

ढोबळी मिरची लागवड पद्धत

ढोबळी मिरची लागवड पद्धत पाथरी

महाराष्‍ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्हयामध्‍ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रात ढोबळी मिरची पक्‍व असली तरी रंग हिरवागार असल्‍याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरची चवीमधील फरक हा मुख्‍यत्‍वे करून फळामधील कॅपीसीनच्‍या प्रमाणावर अवलंबून असते. ते साधारणतः 2 ते 4 टक्‍केपर्यंत असते. हवामान ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे … Read more