कैरीपासून बनणारे विविध चटपटीत पदार्थ

कैरी म्हटलं की कसं तोंडाला पाणी सुटतं ना? मधल्या सुट्टीत शाळेबाहेर विकायला आलेल्या कैर्‍या तर आठवतातच, पण एखाद्या झाडावरून पाडून खाल्लेल्याही आठवतात. तिखट-मीठ लावलेली कैरी बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. कैरीचे विविध पदार्थ आरोग्यदायी आणि चविष्ट मानले जातात. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे पदार्थ या दिवसांत चाखणे … Read more