२०२१-२२ ची अर्थसंकल्पीय तरतूद वेळेत खर्च करा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – सन 2021-22 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 454 कोटी 34 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण योजनेकरिता 300 कोटी, आदिवासी योजनेंतर्गत 82.34 कोटी तर अनुसूचित प्रवर्गाच्या योजनांकरीता 72 कोटींचा समावेश आहे. सदर पूर्ण रक्कम जिल्ह्याच्या विकासासाठी असून कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या विभागाची रक्कम वेळेत खर्च करावी, असे निर्देश राज्याचे मदत व … Read more

Good news ; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज … Read more