कोरफडचा त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या

कोरफड

घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड Aloe vera त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा Aloe vera उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात. आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड Aloe vera आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट. … Read more

तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’

कढीपत्ता

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. पण तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच दडलं आहे. त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. कढीपत्त्याची … Read more

अंगावर खाज का येते ? काय आहे उपाय, जाणून घ्या

अंगावर खाज का येते ? काय आहे उपाय, जाणून घ्या अंगावर

त्वचेच्या खाजेची समस्या अनेक कारणांनी उद्भवू शकते. बहुतांश वेळा अलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगामुळे उद्भवते. ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ट अवयवालाही असू शकते. खाज ही एका सूक्ष्म विषाणूंचा (मायक्रोब) परिणाम असल्याचे अलोपथीमध्ये मानण्यात आले आहे. त्वचेची खाज म्हणजेच वैद्यकीय भाषेत ‘प्रूरिट्स’ होय. त्वचा खाजणे म्हणजेच ‘इचिंग’ सुरू होताच अनेकदा स्वतःला ओचकारून … Read more

तेजस्वी त्वचेसाठी घरगुती टिप्स, माहित करून घ्या

त्वचा

धूळ, प्रदूषण, ऊन या सगळ्यामुळे त्वचा कळवंटे. आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती टिप्स जाणून घेऊ या. त्वचेचा रंग उजळविण्यासाठी त्वचा चांगल्या पद्धतीने कशी तेजस्वी करता येईल यांनी माहिती घेऊ या. तांदळाचं पीठ त्वचेचा रंग उजळविण्यासाठी फायदेशीर ठरतो. तांदळाचं पीठ, धूळ, प्रदूषण, उन्हापासून त्वचेला झालेल्या नुकसनापासून … Read more