राज्यात घेवड्याचे दर ५०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल म्हणजेच ३० जानेवारी रोजी घेवड्याची सुमारे ८ टेम्पो आवक झाली होती. यावेळी घेवड्याला दहा किलोला १०० ते १२० रुपये दर मिळाला. आवक सरासरीपेक्षा कमी असली, तरी मागणी नसल्याने दर कमी झाले आहे. बाजारात घेवड्याची आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत असते. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची ३० क्विंटलची … Read more