सीताफळ लागवड, माहित करून घ्या

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्‍याचे सरबत करतात. वैशिष्ट्ये – सीताफळाच्या फळाचे वजन साधारणता: 150-300 ग्रॅम पर्यंत असते. सीताफळाचे झाड बदलत्या वातावरणातील तग धरू शकते. या झाडाच्या फांद्या व पानामध्ये हायड्रोसायनिक आम्ल (HCN) असते. या … Read more

आत्महत्येची परवानगी द्या’; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनेक चकरा मारल्या. मात्र बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे देत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन ‘पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?’ असा प्रश्न … Read more