शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते , कीटकनाशके खरेदी करताना घ्या ही काळजी

शेतकरी हा बळीराजा आहे, तथापि तो व्यापरांचा बळी ठरू नये म्हणून शेतकऱ्याने बी-बियाणे, खते ,कीटकनाशके इत्यादी खरेदी करताना सावधानता बाळगली     पाहिजे. खरीप हंगाम सुरु झाला की शेतकऱ्याला या हंगामासाठी लागणारी बी-बियाणे, खते, खरेदी करण्याची धावपळ सुरु होते. पण शेतकऱ्यांनी खरेदी धावपळ न   करता ती सावधानता बाळगून करावी. बी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी बियाण्याच्या … Read more