पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली. मात्र, बटाटा, भेंडी आणि पावट्याच्या आवकेत तुलनेने घट झाल्याने दरात वाढ झाली होती. परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून १७ ट्रक गाजर, कर्नाटक … Read more

हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात सुधारणा; फळभाज्यांची आवक घटली

पुणे मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने शेवगा, पावटा आणि वांग्यांच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. तर मागणी वाढल्याने हिरवी मिरची व घेवड्याचे दर वधारले आहेत. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. स्थानिक भागातून ओल्या तर गुजरात येथून वाळलेल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. तसेच फळभाज्यांची आवक घटली आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्‍यामुळे … Read more