रात्री पोटावर झोपणे पडेल महागात, होतील ‘या मोठ्या समस्या!

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाला किमान 8 तासाची झोप आवश्यक आहे. मात्र रात्रीच्या वेळेस तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये  झोपता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेवणानंतर किमान 2-3 तासानंतर झोपावे. अन्यथा पचनक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो. झोपताना थेट पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपावे. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर ठरते. पण पोटावर झोपणे म्‍हणजे आरोग्‍याचे मोठे नुकसान करणे आहे. चला तर … Read more