राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता 

नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाच्या वादळ पूर्वानुमान विभागानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज 15 ऑक्टोबर 2020 रोजीही साडेआठ तास कायम राहणार आहे. हा पट्टा पश्चिम- वायव्य भागात सरकेल आणि अरेबियन समुद्राच्या पूर्व मध्य तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात आणि अरबी समुद्राजवळ उत्तर-पूर्व भागात आणि महाराष्ट्र आणि दक्षिण … Read more

आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. आज रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत इशारा दिला आहे की, मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये. जाणून घ्या दालचीनीचे हे … Read more