रब्बीसाठी ‘या’ धरणातून एक आवर्तन सोडण्यास मान्यता

सोलापूर – जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून रब्बी (Rabbi) हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून 28 जानेवारी 2022 पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठक गुगल मीट ॲपद्वारे ऑनलाईन घेण्यात आली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, संजय शिंदे, समाधान … Read more

कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी? घ्या जाणून

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत (Jiraiti) व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. जमिन व पूर्वमशागत: गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 … Read more

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचे नुकसान

अमरावती मध्ये गुरुवारी पहाटे सर्वदूर झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. चांदूर बाजार, तिवसा, चांदूर रेल्वे या तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. या पावसामुळे संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे.दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतातील कापूस मातीमोल झाला असून संत्र्याच्या मृग बहाराची हानी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून … Read more

रब्बी हंगामात दहा जिल्ह्यांतील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता

राज्याचे सहा जिल्हा समूह (क्लस्टर) तयार करून पीकविमा योजना राबवली जात आहे. यामध्ये दोन क्रमांकाच्या क्लस्टरमध्ये सोलापूर, लातूर, हिंगोली, वाशिम, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच क्लस्टर क्रमांक चारमध्ये बीड, रत्नगिरी, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोनही क्लस्टर्ससाठी विमा कंपन्यांनी निविदा सादर केलेल्या नाहीत. ऑक्टोबरमध्ये चांगल्या झालेल्या पाऊसमानामुळे रब्बी हंगाम चांगला … Read more

रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी

ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक आहे.सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे, मात्र उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा प्रथम आहे. खरीप हंगामात नांदेड व … Read more

रब्बी हंगामात पिकास लागणारी बियाणे, खते, औषधे यांची निवड

रब्बी हंगामाच्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन, तिचा प्रकार, जमिनीची खोली, शेतीसाठी आवश्यक औजारे, त्यांची देखभाल दुरुस्ती, रासायनिक खते, जैविक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक त्या पिकास लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे यांची थोडक्यात माहिती दिली आहे. ज्वारी लागवड तंत्रज्ञान हलकी जमिन (30-45 से.मी.): फुले अनुराधा, फुले माऊली मध्यम खोल जमिन … Read more