तापावर ‘हे’ आहेत हक्काचे घरगुती उपाय ! जाणून घ्या

तापावर 'हे' आहेत हक्काचे घरगुती उपाय ! जाणून घ्या ताप

सध्या वातवरणात होत असलेल्या बदलामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत तापाचा त्रास जाणवत आहे. अशावेळी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत. यासाठी नेमकं काय करावं आणि कोणत्या गोष्टींचा समावेश करून घ्यावेत याविषयी खास तुमच्यासाठी ही माहिती. काय आहेत हे घरगुती उपाय… तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो … Read more