राज्यातील ओमायक्रॉनच्या संख्येत वाढ; आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. मागच्या काही दिवसात कोरोनानंतर देशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची धास्ती आहे. राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, … Read more

राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यांमध्ये आढळले ओमायक्रॉनचे रुग्ण

मुंबई : जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून … Read more

मोठी बातमी – मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मुंबई:  ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) एन्ट्री घेतल्याने शाळांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. राज्य सरकारने अखेर १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता शाळा सुरू होणार की नाही अशा संभ्रमात विद्यार्थी व पालक होते. मात्र आता या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) प्रशासनाने शाळा उघडण्यासाठी नवीन तारीख जाहीर केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) … Read more

काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला; सजगता बाळगा, लसीकरण पूर्ण करून घ्यावे – यशोमती ठाकूर

अमरावती – कोविड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले धोका संपलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून, प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तथापि, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्री … Read more