वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे – आदित्य ठाकरे

मुंबई – पर्यावरण संवर्धन ही एखादा दिवस म्हणून साजरा करण्याची बाब राहिली नसून लहान लहान पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. राज्यातील शहरे कार्बन न्यूट्रल व नेट झिरो होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे शून्य कार्बन उत्सर्जन परिषदेचे आयोजन करण्यात आले … Read more

तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय आहे, तर मग चहामध्ये ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक……..

Tea (शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ,छा ; जपानी) चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. अभिनेता सुशांत सिंह … Read more