शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई – इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत मोठ्या … Read more

सहज उपलब्ध होणाऱ्या गुणकारी लवंग खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पुणे- जगावर सध्या कोरोनाचेसावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु होणार आहे. या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्षकरणे चांगलंच महागात पडू शकते म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी काही आरोग्य वर्धनकरणाऱ्या काही टिप्स देत आहोत. विविध औषधी वनस्पती,पदार्थ याबद्दल आम्ही नेहमीचआपल्यासमोर उपयुक्त अशी माहिती आणत असतो. आज आपण अशाच एका आयुर्वेदिक गोष्टीचीमाहिती जाणून घेणार आहोत, जी की बऱ्याच रोगांना,आजारांना … Read more