केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे…..
लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.
- केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
- सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या
- जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम.
- रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.
- केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.
महत्वाच्या बातम्या