मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, भारतातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या २०० इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यात ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्र ओमायक्रॉन आतापर्यंत 54 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशातील महाराष्ट्र (54), दिल्ली (५४) दोन्ही राज्यात ओमायक्रॉनची 54-54 प्रकरणे आढळून आली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात ‘हे’ विविध फायदे
- प्रवासादरम्यान तुम्हाला उल्टी येत असेल तर करा ‘हे’ उपाय
- राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई
- महिला शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – दादाजी भुसे
- देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे 453 लोकांचा मृत्यू; तर ‘इतक्या’ रुग्णांची वाढ