राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरीही, पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहे असे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिले आहे.
वाढत्या कोरोनाचा धोका(Danger) लक्षात घेता सुरु झालेले शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद(Close) करण्यात आले होते . परंतु राज्यातील शाळा सोमवार पासून पुन्हा सुरु होणार आहे. पण पुण्यातील शाळांबाबत प्रश्नचिन्ह उभा होता. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यलये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आज पुण्यासंदर्भात कोरोना आढावा बैठक(Meeting) घेण्यात आली होती. हि बैठक पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
शाळा आणि महाविद्यालये आताच तरी सुरु करणार नाहीत. पुढील निर्णय हा रुग्णसंख्याचा आढावा घेऊन ठरवण्यात येईल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट द्वारे सांगितले
महत्वाच्या बातम्या –
- उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार? जाणून घ्या
- पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी मोठा
- नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात मध्ये रेल्वेत होणार मोठी भरती,
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला अव
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘या’ जिल्ह्यातील विकास कामांचे कौतु