Budget 2022: सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पानंतर कररचना कशी असेल ? आणि काय झाले स्वस्त, महाग ? जाणून घ्या !

दिल्ली – भारतातील प्रत्येक व्यक्ती आज मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे (budget) लक्ष लावून बसले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथे अर्थसंकल्प (budget) सादर केले. त्यात आज बऱ्याच घोषणा करण्यात आल्या..

खूप तञ् मंडळी अर्थसंकल्प (budget) सादर झाल्यांनतर चर्चा करतात अभ्यास करतात परंतु सर्व सामान्य लोकांमध्ये एकच प्रश्न असतो स्वस्त(Cheap) आणि महाग(Expensive) काय झाले ?

तर जाणून घेऊयात काय स्वस्त होणार – (So let’s find out what’s going to be cheaper) –
१ ) इंधन
२ ) इंपोर्ट्रेड केमिकल
३ ) चप्पल आणि शूज
४ ) पॅकेजिंग बॉक्स
५ ) कपडे
६ ) चामड्याचे वस्तू
७ ) शेती ची अवजारे
८ ) कॅमेरा लेन्सेस
९ ) हिऱ्याच्या वस्तू व दागिने
१० ) मोबाईल फोन
११ ) विदेशातून मागवण्यात येणाऱ्या मशीनरी

इत्यादी वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली आहे

महाग काय होणार बघुयात – (Let’s see what will be expensive -)
७.५ टक्के शुल्क हे भांडवली वस्तूंवर लावण्यात आले आहे ज्वेलरी वर कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे.
१ ) इमिटेशन ज्वेलरी
२ ) क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक महाग होणार आहेत
३ ) कॅपिटल गुड्स मधील करत वाढ होत आहे
४ ) परदेशी छत्र्या महाग होणार आहे
५ ) परदेशातून आयत होण्या वस्तू इत्यादी

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ह्यावर्षी कररचनेत कोणताही बदल केलेला नाही २०२० साली बदलण्यात आलेली कर रचना हि २०२२ साली हि तशीच राहणार आहे असे सांगण्यात आले

उत्पनावरील कर बघुयात –
५ लाखापर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही
५ ते ७.५ लाखापर्यंत १० टक्के कर असेल
७.५ ते १० लाखापर्यंत उत्पन्न असेल तर कर हा १५ टक्के लागणार आहे
१० लाख ते १२.५ लाख पर्यंत असल्यास २० टक्के कर असेल
१२.५ लाख ते १५ लाखपर्यंत उत्पन्न असल्यास २५ टक्के कर आकारला जाईल
१५ लाखांच्या पुढं असल्यास ३० टक्के कर लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –