‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी(Farmers) केंद्र सरकारची योजना आहे. किसान मान-धन योजनाचा लाभ घेणार्‍या सदस्याने पेन्शन फंड अंतर्गत नोंदणी केली आहे, जो भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो. त्याची … Read more

Budget 2022: सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पानंतर कररचना कशी असेल ? आणि काय झाले स्वस्त, महाग ? जाणून घ्या !

दिल्ली – भारतातील प्रत्येक व्यक्ती आज मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे (budget) लक्ष लावून बसले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथे अर्थसंकल्प (budget) सादर केले. त्यात आज बऱ्याच घोषणा करण्यात आल्या.. खूप तञ् मंडळी अर्थसंकल्प (budget) सादर झाल्यांनतर चर्चा करतात अभ्यास करतात परंतु सर्व सामान्य लोकांमध्ये एकच प्रश्न असतो स्वस्त(Cheap) आणि महाग(Expensive) काय झाले ? … Read more

Budget २०२२: राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात काय अपेक्षा आहेत?

नवी दिल्ली –  येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) राज्यातील शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तसेच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न … Read more

Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार?

नवी दिल्ली –  येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तसेच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत … Read more

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट; शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार ‘इतके’ रूपये

नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान (PM-Kisan) योजनेचा दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार (Modi government) कडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट आहे,  पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता उद्या १ जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. उद्या १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी … Read more