‘शिवजयंती’ निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील – उपमुख्यमंत्री अजित पवार.

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंती जवळ येत असून तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे गेल्या दोन वर्षपासून कोरोना विषाणूमुळे शिवजयंती उत्साहात झाली नसून कोरोनाचा प्रसार(Coronary proliferation) कमी झाल्याने शिवभक्तांमध्ये एक आशेचा किरण आहे. तसेच उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) अजित पवार माध्यमांशी(With the media) बोलताना म्हणाले कि ‘येणारा शिवजयंती उत्सव कोरोना नियम मध्ये शिथिलता देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री(Chief Minister) उद्धव ठाकरे घेतील.

उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) माध्यमांशी बोलताना म्हणले कि ‘दर वर्षी शिवनेरी किल्यावर मुख्यमंत्री(Chief Minister) जातात हि परंपरा आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टर ने प्रवास करण्यास अद्यापही परवानगी(Permission) दिलेली नाही त्यामुळे ते शिवनेरी किल्यावरील कार्यक्रमात जाणार नाही. शिवनेरी किल्याची कार्यक्रमातील नियमावली जारी झाली असून कार्यक्रमास म्हणजेच जन्मसोहळ्यास पर्यावरणमंत्री(Minister of Environment)आदित्य ठाकरे उपस्थित राहतील तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी स्वतः शिवनेरी ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. असे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

महत्वाच्या बातम्या –