मुंबई – देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात ७१ हजार 365 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात 1,217 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 5,05,279 रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या 8,92,828, सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात 1,72,211 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी 23 लाख 39 हजार 611 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन
- काय सांगता! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना
- राज्य शासनाचा मोठा निर्णय – आता सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवणार
- ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- कौतुकास्पद! शेतकऱ्याचा मुलगा थेट झळकला फोर्ब्स मासिकात
- प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – सुनील केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु; आतापर्यंत १६१.५१ लाख टन साखर उत्पादन