मुंबई – जगभरात कोरोनाच्या (corona ) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे २१३ रुग्ण आढळून आले आहेत.
तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona ) 6 हजार 317 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे (corona ) 318 लोकांचा मृत्यू झाला. तर देशात 6 हजार 906 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या 78 हाजर 190 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच देशात 3 कोटी 41 लाख 71 हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर आतापर्यंत देशात तब्बल 4 लाख 77 हजार ८७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार
- राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई
- अभ्यासाला लागा! दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
- हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार – अजित पवार
- PM Kisan! 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दहावा हप्ताचे पैसे, तुमचं नाव असं तपासा?