पायांना सूज येण्यामागे अनेक कारणे आहेत. अधिक काळ उभे राहणे, पायाला काही दुखापत होणे, पायामधून रक्त येणे त्यामुळे पायांच्या दुखण्याच्या समस्या वाढतात. चालताना देखील अनेक त्रास होतो. आशा त्रासापासुन सुटका करून घेण्यासाठी लोक औषधांचा वापर करतात.
जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे
औषधांच्या वापरामुळे योग्य फायदा होत नाही. त्यासाठी एक घरगुती उपाय नक्कीच करून पाहा. कोरफडच्या वापरामुळे ही समस्या कमी होण्याची शक्यता आहे. आपल्या रोजच्या जीवनात कोरफडचे अनेक फायदे आहेत .कोरफडमध्ये अनेक पेषक तत्वे असतात.कोरफडमध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात अढळतात.
जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….
कोरफडच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवल्यास अत्यंत फायदा होतो. एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये कोरफडचा गर एकजीव करून घ्या. आता या पाण्यात अर्ध्या तासासाठी पाय राहू द्या. काही वेळा नंतर पायांना मॉइश्चराइजर लावा.
जाणून घ्या पोळीला तूप लावून खाण्याचे फायदे https://t.co/hsyXnf0eZH
— KrushiNama (@krushinama) January 16, 2020