बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे . बँक ऑफ बडोदा ( BANK OF BARODA ) मध्ये विविध पदांच्या १९९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही हि भरू शकता फॉर्म.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे…(The name of the post and educational qualification is as follows …)
१ ) सहाय्यक उपाध्यक्ष पद ५० जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेत) आणि पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा इन मॅनेजमेंट (किमान २ वर्षांचा कोर्स) /सीए तसेच
०५ वर्षे अनुभव असावा.
२ ) सहाय्यक उपाध्यक्ष पद ३ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता -बी.ई./बी.टेक./एमसीए/ सीए/ एमबीए / बिजनेस मध्ये पीजी डिप्लोमा तसेच ०५ वर्षे अनुभव असावा.
३ ) राष्ट्रीय प्राप्ती व्यवस्थापक पद ३ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच २० वर्षे अनुभव असावा.
४ ) क्षेत्रीय प्राप्ती व्यवस्थापक पद २१ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच १५ वर्षे अनुभव असावा.
५ ) उपाध्यक्ष- स्ट्रॅटेजी व्यवस्थापक पद ३ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच १२ वर्षे अनुभव असावा.
६ ) उप उपाध्यक्ष- स्ट्रॅटेजी व्यवस्थापक पद ३ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच १२ वर्षे अनुभव असावा.
७ ) विक्रेता व्यवस्थापक पद ३ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच ०८ वर्षे अनुभव असावा.
८ ) प्रादेशिक प्राप्ती व्यवस्थापक पद ४८ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच १० वर्षे अनुभव असावा.
९ ) MIS व्यवस्थापक पद ४ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच ०५ वर्षे अनुभव असावा.
१० ) प्रक्रिया व्यवस्थापक पद ४ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच ०५ वर्षे अनुभव असावा.
११ ) एरिया रिसीव्हेबल मॅनेजर पद ५० जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा तसेच ०५ वर्षे अनुभव असावा.
परीक्षा फी हि ६००/- रुपये असेल तसेच ( SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये फी असेल )
नोकरी ठिकाण हे भारतामध्ये कोठे हि असेल.(The place of employment will be anywhere in India.)
अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने आहे.(The application process is online.)+
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२२ व ०१ फेब्रुवारी २०२२ आहे.
अधिकृत संकेतस्थत हे आहे www.bankofbaroda.in
महत्वाच्या बातम्या –