बर्याच घरगुती उपाय आहेत ज्यात चिंचेच्या (Chinch) पानांचा उपयोग आरोग्यासंबंधी समस्यांना आराम देते. चिंचेच्या पानात एंटीसेप्टिक गुण असतात. जेव्हा चिंचेच्या पानांचा रस काढला जातो आणि जखमांना लावतो तेव्हा त्या जखमा वेगाने बऱ्या होतात. त्याच्या पानांचा रस इतर कोणत्याही संसर्ग आणि परजीवी वाढ प्रतिबंधित करते. याशिवाय हे नवीन पेशीही वेगाने तयार करते. चला तर मग जाणून घेऊ फायदे……
- तुम्हाला जर जखम झाली असेल तर त्यावर चिंचेच्या (Chinch) पनांचा रस लावा. त्यामुळे जखम लवकर बरी होते.
- चिंचेच्या पानांच्या मदतीने शरिराला आलेली सूज कमी करू शकता. तसेच सांधेदुखीवरही चिंचेची पानं गुणकारी ठरतात.
- चिंचेच्या(Chinch) पानांच्या मदतीने शरिराला आलेली सूज कमी करू शकता. तसेच सांधेदुखीवरही चिंचेची पानं गुणकारी ठरतात.
- चिंचेच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्याचा त्वचेला, केसांना फायदा होतो.
- चिंचेची पानं खाल्याने अल्सरची समस्याही दूर होते. अल्सर झाल्यावर होणाऱ्या प्रचंड वेदनांवर चिंचेची पानं खाल्यानं आराम मिळतो.
- चिंचेची (Chinch) पानं खाल्याने शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र असेल तरच मिळणार पैसे…
- राज्यात पुन्हा पाऊस! ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता
- सावधान! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- हवामान विभागाचा अंदाज: राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर