कच्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने पेट्रोल आणखीन वाढण्याची शक्यता(Possibility) आहे.
नवी दिल्ली – सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किमती(Oil prices) वाढवल्या असल्याने भारतसह आशिया मधील इतर देशांना(Countries) ह्याचा फटका बसणार आहे.अमेरिका आणि युरोप ९५ डॉलर्स प्रतिबॅरलने तेल देण्यात येते त्यामुळे ह्याचा थेट परिणाम हा थेट सर्वसामान्यांच्या खिश्याला बसेल.
सौदी अरेबियाची सरकार तेल कंपनी(Oil company) ‘सौदी आरामको’ ने पुढच्या महिन्यापासून फ्लॅगशिप ग्रेड ६० सेंट्स प्रतिब्यार्लने वाढवण्याचा निणर्य घेतला आहे(Has decided). कच्या तेलाची वाढ हि आशियातील देश, अमेरिका, युरोप ह्यांसाठी करण्यात आली असून. तेल ९५ ते १०० डॉलर पर्यंत जाणार आहे २०१४ नंतर पहिल्यांदा ९० डॉलर्स च्या वर किमती गेल्या आहे.
सौदी अरेबियाच्या ह्या निर्णयामुळे जगभर इंधन वाढ(Fuel increase) होणार आहे,त्यात रशिया आणि युक्रेनमधील तणावाढ्त चालल्याने त्याचा हि परिणाम तेलाच्या किमतीवर होईल अशी शक्यता आहे.
कधी होणार दरवाढ ?
भारतात अनेक राज्यात व शहरात पेट्रोल(Petrol) ची किमंत हि १०० रुपयांच्या वर आहे डिसेंबर २०२१ पासून मोठी दरवाढ झाली नुसून निवडणूका(Elections) संपल्यानंतर दर वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
- भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला
- सावधान! ‘या’ भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागा
- पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र लवकर जमा केले तरच मिळणार ११
- सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार – अजित पवार
- विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – दिलीप वळसे-पाटील