Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Dry Cough | टीम कृषीनामा: अनेक वेळा बहुतांश लोक कोरड्या खोकल्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. कारण कोरडा खोकला सहजपणे दूर होत नाही. त्यामुळे कोरडा खोकला दूर करण्यासाठी लोक घरगुती उपाय शोधत असतात. कारण जेव्हा कोरड्या खोकल्याचा त्रास होतो तेव्हा शरीर दुखणे, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा दुखणे इत्यादी समस्या देखील निर्माण होतात. या सर्व समस्या … Read more