Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Snoring | टीम कृषीनामा: आजकाल घोरणे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. बहुतांश लोक झोपेत जोरजोरात घोरतात. झोपेत घोरल्यामुळे शेजारी असलेल्या व्यक्तीची झोप खराब होते. थकवा, लठ्ठपणा, बंद नाक यासारख्या समस्यांमुळे लोक घोरायला लागतात. अनेक लोक या घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र, झोपताना घोरणे ही देखील एक गंभीर समस्या असू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला … Read more